चारही लिंक ओपन करू नये. तसेच इतरांना शेअर करू नये.
दोन-तिन दिवसा पासून अनेक ग्रुप वर Online Movies, Amazon online, live stream app तसेच Netflix Free अश्या चार लिंक व्हायरल होत आहे. सायबर हॅकर्सनी अशा प्रकारच्या फेक लिंकतयार केल्या असून ह्या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्या मोबाईल मधील वैयक्तिक डेटा, संपर्क क्रमांक तसेच इतर गोपनीय माहिती सायबर हॅकर्स पर्यंत पोहचू शकतो. त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक देखील होवू शकते. तरी सर्वांनी अशा प्रकारच्या लिंक शेअर तसेच त्यावर क्लिक करू नये. लिंक ओपन केल्यावर ग्रुप मधील सर्वांना ऑटोमॅटिक व आपण सदस्य असलेल्या सर्व ग्रुप मध्ये आटोमॅटिक लिंक शेअर होत आहे. म्हणून सर्वांनी ह्या चारही लिंक ओपन करू नये. तसेच इतरांना शेअर करू नये.
Online Movies, Amazon online, live stream app तसेच Netflix Free अश्या चार व्हायरल लिंक खालीलप्रमाणे आहेत....
👇👇👇👇👇👇