पंतप्रधान मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या वर्षपुर्तीवर महाकाली मंदिरासह इतर परिसरात निराधार, गरजू लोकांना जेवन वाटप.

Bhairav Diwase
भाजयूमो जिल्हा सचिव राहुल बिसेन आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश बिस्वास यांच्या पुढाकाराने.
Bhairav Diwase. May 31, 2021
चंद्रपूर:- दि. ३०-०5-२०१२ रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 7 वर्ष पुर्ण केले यानिमित्य देशभरात सेवा कार्यक्रम करण्यात आले, अशाच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यात माजी अर्थमंत्री व आमदार (बल्लारपूर विधानसभा) सुधीर मुनगंटीवार, पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या आदेशानूसार व भाजपा चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष, भाजयूमो जिल्हाध्यक्ष आशिष जी देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयूमो जिल्हासचिव राहुल बिसेन आणि युवा समाजसेवी तथा भाजपा कार्यकर्ता यांच्या नेत्तृवात महाकाली मंदिर, अंचलेश्वर गेट, गिरणार चौक रोड परिसरातले निराधार, गरजू लोकांना जेवन वाटप करण्यात आले.
यावेळी सुरज मंड़ल, गोपाल भट्टाचार्य, संकेत भारद्वाज, राहिल शैख व अन्य साथीगणाची उपस्तिथि होती