🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

6420 कृषी तंत्र निकेतनाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वाली कोण?

कृषी पदविकेच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेशच द्यायचा नव्हता तर महाविद्यालयात प्रवेश का करवून घेतला?

विद्यार्थ्यांना प्रवेश पुस्तिका मिळाल्या नाही या मध्ये विद्यार्थी दोषी कि महाविद्यालय?


कृषि तंत्र निकेतन २०१८-२०२१ बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषि पदवी या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषि तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अशा विद्यार्थ्यांना कृषि पदवीच्या थेट पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यानी दहावी च्या बेस वर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तेही पदवीला प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या शिक्षणाला खंड लागणार.

सोपान कनेरकर
महाराष्ट्र प्रदेश सचिव
भाजपा युवा मोर्चा