🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वाघाच्या हल्यात शेतकरी ठार.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चिमूर तालुक्यातील हरणी येथील शेतकरी शामरावजी डोमाजी नन्नावरे दि. 26 जूनला शेतात काम करत असतांना सांयकाळी ५ च्या सुमारास दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात शेतकऱ्यांचा जागीच मृत्यु झाला.

चंद्रपूर जिल्ह्यात आस्थापणाच्या वेळेत बदल. https://www.adharnewsnetwork.com/2021/06/change-in-establishment-time-in.html
चंद्रपूर दारुबंदी उठविण्याचा निषेधार्थ.

या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना होताच कर्मचारी तिथे पोहचले व पंचनामा करुण शव ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमुर येथे पाठविण्यात आले.