पंतप्रधान नरेंद्र मोदी जी देशाला संबोधित करतांना "मन की बात" कार्यक्रम गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बघीतला कार्यक्रम.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जुनला केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत आज उमरी पोतदार, गंगापूर नविन, चेक आष्टा, डोंगळहळदी तुकुम येथील बुथ वर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी देशाला संबोधित करतांना मन की बात कार्यक्रम गावातील नागरिक महिला पुरुष युवा वर्गांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम पाहण्यात आला.

"मन कि बात"

कार्यक्रमाला उपस्थित उमरी पोतदार येथील भाजपा नेते मनोज मुलकलवार, उपसरपंच मंगेश उपरे, माजी सरपंच देविदास कुंभरे, दिलीप ठाकरे अध्यक्ष माळी महासंघ, प्रमोद गुरनुले, शामराव कावळे, रघुनाथ कावळे, राजू ठाकरे गुलाब कुंभरे, बोर्डा बोरकर ग्रामपंचायतचे उपसरपंच महेश कोसरे सदस्य रोशन नैताम, सदस्य कविता मंडरे, भाजपा महिला आघाडी प्रमुख निर्मलाताई खेडेकर, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते गणपती झगडकर, यशवंतराव कुसराम, चंद्रशेखर झगडकर, चेक आष्टा येथील माजी सरपंच जयंत पिंपडशेंडे, अविनाश बोडेकर, भैरव दिवसे, मधुकर दिवसे, गंगाधर वेलादी, मनिष पिंपडशेंडे, नानाजी कुसराम, यशवंत कुसराम, अंकुश हेपटे, अकींत कारेकर, आशिष टेकाम, प्रणित बोबडे डोंगळहळदी येथील बूथप्रमुख जनार्धन लेनगुरे व इतर भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी कार्यक्रम बघितले.