🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चंद्रपुर जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ. मिताली सेठी. #CEO #CEOChandrapur


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- डॉ. मिताली सेठी शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुर या पदावर श्री. राहुल कर्डिले (भाप्रसे ) यांच्या जागी केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, नागपुर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकर्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकरावा. #CEO #CEOChandrapur

असे पत्र प्राप्त झाले असून डॉ.मिताली सेठी या पूर्वी धारणी येथील आदिवासी आयुक्त पदी होत्या.