जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

ठाकरे सरकारमधील "त्या" मंत्र्यांवर काँग्रेस नेते नाराज. #Minister

थोडक्यात.....

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं होत नसल्याचा तक्रारीचा सूर नेत्यांनी लावला आहे. नाना पटोलेंनी लोणावळ्यातल्या मेळाव्यात मित्रपक्षांबद्दलची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवल्यानंतर आता काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. निधी वाटपात अन्याय होत असल्याची देखील काँग्रेस नेत्यांची तक्रार आहे.
त्यातच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं करत नसल्याची नाराजी गडचिरोली काँग्रेस अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला.
#Minister

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत