🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ग्रामसंवाद सरपंच संघाच्या अध्यक्षपदी रोशन ठेंगणे यांची निवड. #Pombhurna(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- ग्राम संवाद सरपंच संघ पोंभुर्णा तालुका अध्यक्षपदावर चिंतलधाबा ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन ठेंगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. #Village #dialogue 
ग्राम संवाद सरपंच संघ ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. संघटनेमार्फत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्याचा संघटनेचा मुख्य हेतू आहे. #Sarpanch #post
रोशन ठेंगणे चिंतलधाबा ग्रामपंचायतचे उपसरपंच असून ते समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेत असतात. # pombhurna #president