🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

बघा शक्य होत असेल तर👏👏👏 #helpinghandgroup

मुल तालुक्यातील लहान बोंडाळा या गावातील विलास नागपुरे, ताराबाई नागपुरे व नामदेव पोरटे , गयाबाई पोरटे हे पावसापासून बचावासाठी एक झाडाखाली थांबले असता त्यांच्यावर काळाने झडप घातली आकाशातून मोठ्याने आवाज झाला व क्षणार्धात या चौघांवर वीज कोसळली. त्यामध्ये चौघांपैकी विलास नागपुरे व गयाबाई पोरटे मृत पावले व ताराबाई नागपुरे व नामदेव पोरटे हे गंभीर जखमी आहेत. व गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील गरीब कुटुंबातील शेतकरी युवक श्री. प्रदीप भोयर यांच्या घरावर वीज कोसळली. त्यात संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले. व त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले 30 हजार रुपये सुद्धा जळाले. अश्या कठीण समयी त्यांना मदतीची गरज असेलच म्हणूनच या भावनेने आपल्या पासून मिळणाऱ्या मदतीतून थोडीफार मदत करायची आहे. #pombhurna #helpinghand
 तेव्हा सामाजिक भान जपत आपण त्यांना मदत करूया...
कुणावरही जबरदस्ती नाही... तुम्ही आमच्या पर्यंत मदत पोहचवा... आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवू. बघा शक्य होत असेल तर

Helping Hand Group pombhurna 9021313242, 8275215380