जाहिरात... Advertisement... विज्ञापन

श्रीहरी बगडे यांचे वृद्धापकाळाने निधन. #Death

 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील बगडे वाडी वार्डातील रहिवाशी आणि मंडप डेकोरेशन व्यवसायी अनिल श्रीहरी बगडे यांचे वडील श्रीहरी बंडुजी बगडे यांचे दि.३० आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.#Adharnewsnetwork
मृत्यूसमयी ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,सुना, मुलगी आणि नातवंडे असा
 बराच मोठा आप्त परिवार आहे.#Death

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत