चंद्रपूर जिल्ह्यात धोक्याची घंटा. #Deltaplus #Chandrapur

जिल्ह्यात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण.

चंद्रपूर:- कोरोनाच्या प्रादुर्भावात अजूनही चंद्रपूर पूर्णपणे सावरले नाही, आता त्यामध्ये डेल्टा प्लस रुग्णाची भर पडली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात डेल्टा प्लस च्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.  भद्रावती येथील सुमठाणा गावातील 41 वर्षीय महिलेला कोरोनाच्या डेल्टा प्लस ची लागण झाली आहे. #Deltaplus #Chandrapur
सदर महिलेचा 16 जुलैला घेण्यात आला होता, 11 ऑगस्टला तो अहवाल पोसिटिव्ह आला असून सध्या ती महिला आयसोलेशन मध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत