जाहिरात... Advertisement... विज्ञापन

"एक राखी सुरक्षेची, एक राखी सन्मानाची" #Rakshabandhan

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा " एक राखी सुरक्षेची, एक राखी सन्मानाची " रक्षाबंधन कार्यक्रम पोलीस स्टेशन पोंभुर्णा, पोलीस स्टेशन उमरी पो, पंचायत समिती पोंभुर्णा, भारतीय जनता पार्टी कार्यालय पोंभुर्णा येथे रक्षाबंधन कार्यक्रम पार पडले. #Rakshabandhan
पोलीस तर नेहमीच संरक्षनासाठी पुढे असतातच तसेच कुठल्या ना कुठल्या कारणाने सर्व यंत्रणा महिलांचे संरक्षण करत असतात ते त्यांचं कर्तव्य असत म्हणून रक्षसूत्र बांधून साजरा करण्यात आला. #Adharnewsnetwork
 यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, पंचायत समिती उपसभापती ज्योती बुरांडे, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सुनीता म्यॅकलवार, भाजपा महिला आघाडी जिल्हा सचिव रजिया कुरेशी, भाजपा महिला आघाडी जिल्हा सचिव श्वेता वनकर, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्षा वैशाली बोलमवार, भाजपा महिला आघाडी महामंत्री माधुरी मोरे, सरपंच शुभांगी कुत्तरमारे, सरपंच मीनाक्षी ढुंमणे, सरपंच संगीता तेलसे, मीनाताई मुलकलवार,  उषाकिरण वनकर, हर्षा कामीडवर, सुलभा पीपरे, वासलवार, रोशनी मनोज मुल्कलवार, पपीता पोलपोलवार, मनीषा थेरे,  चंद्रकला मडावी, सुनीता नैताम, वैशाली भांदकर, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत