Click Here...👇👇👇

गोर सेनेच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी पंडीत भाऊ राठोड यांची नियुक्ती. #Appointment

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- सामाजिक कार्यातील योगदान व समाजहिताची तळमळ बघता व समाज बाधंवाच्या मदतीला तत्काल धावुन जानारे असे जिवती तालुक्यातील युवा नेत्तृत्व साभांळणारे पंडीत भाऊ राठोड यांची गोर सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. गणेश भाऊ करमठोड यांच्या प्रमुख उपस्थिती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. अशोक जाधव व जिल्हा सचिव पदी मा. बालाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली या वेळी सर्व गोर सेनेच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती
व नियुक्ती झाल्या बद्धल सामाजिक व राजकिय क्षेत्रातुन शुभेच्छाचं वर्षाव सुरु आहे