Click Here...👇👇👇

रुग्ण कल्याण समिती बल्लारपूर सदस्य पदी आदित्य शिंगाडे यांची नियुक्ती. #Selection

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड.राहुल थोरात
बल्लारपूर:- कोविड 19चा काळात केलेल्या रुग्णसेवेचा कार्याची दखल घेत. महाराष्ट्राचे विकास पुरुष माजी अर्थमंत्री मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आदित्य शिंगाडे यांची रूग्ण कल्याण समिती बल्लारपूर आमदार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली.#Adharnewsnetwork
  यावेळी उपस्थित अजय दुबे, महामंत्री कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश, आशीष देवतळे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा चंद्रपूर, मिथलेश पांडे महामंत्री यूवा मोर्चा चंद्रपूर, गुलशन शर्मा तालुका अध्यक्ष ट्रान्सपोर्ट सेल बल्लारपूर, मनिष रमिल्ला, श्रीकांत उपाध्याय, मयूर मुळे, मोहन कलेगुरवारच आदी नी अभिनंदन केले वर भावी वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या.#Selection