जाहिरात... Advertisement... विज्ञापन

कर्नाटक एम्‍टा कंपनीच्‍या विरोधात तिसऱ्या दिवशी भाजपाचे आंदोलन. #BJP

भूमिपुत्रांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या न्याय, हक्कासाठी आवाज बुलंद करू - जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- महाराष्ट्राचे लोकनेते लोकलेखा समिती प्रमुख माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर व भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात
प्रकल्‍पग्रस्‍तांवर अन्‍याय करणा-या कर्नाटक एम्‍टा कंपनीच्या विरोधात आज तिसऱ्या दिवशी पूर्ण शक्तीने लढा सुरू आहे. #Adharnewsnetwork


जोपर्यंत भूमिपुत्रांना व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा तीव्र होत जाईल. आज या लढ्याचे नेतृत्व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले. 


याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार, जिल्हापरिषद सदस्य यशवंत वाघ,पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे, जिल्हा महामंत्री इम्रान खान, मिथिलेश पांडे, उपाध्यक्ष महेश श्रीरंग, आकाश वानखेडे, ओम पवार, संदीप पोडे, जिल्हा सचिव केतन शिंदे, भाजपा उत्तरभारतीय मोर्चा जिलाध्यक्ष रूद्रनारायण तिवारी, युवा मोर्चा तालुका महामंत्री अतुल पोहाणे, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महानगर महामंत्री रंजन सिंह ठाकुर, महानगर उपाध्यक्ष राकेश मिश्रा, महामंत्री रामकुमार मौर्य युवा नेते आशिष रणदिवे, कल्पेश ठक्कर,चेतन स्वान,विशाल ठेंगणे, श्रीपाद भाकरे,मोनु पारधे,तोसीब शेख, विस्मय बहादे, संजय ढाकणे,चेतन पाल,श्रीराम महाकुलकर, अभय मडावी समस्त प्रकल्प ग्रस्त शेतकरी व मोठ्या संख्येत गावातील नागरिक, भाजपा व युवा मोर्चाच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू आहे.#BJP

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत