घडोलीच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संतोष झाडे यांची निवड. #Selection

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव समिती घडोली च्या अध्यक्ष पदी संतोष भाऊ झाडे यांची ग्राम सभेत बहूमताने निवड करन्यांत आलि गोडंपिपरि तालुक्यातिल ग्राम पंचायत घडोली येथील ग्राम सभा आज दिनांक 7 ऑक्टोबर 2021रोज गुरूवार 12:30 वाजता नुकतीच पार पडली त्यात विविध विषयांवर चर्चा करन्यांत आली. त्यात महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव समिती घडोली च्या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली यामध्ये सर्वानुमते घडोली येथील ऐक सभ्य व्यकतीमतव बाळगनारे संतोष भाऊ झाडे यांची निवड करण्यात आली.
ग्राम सभेत उपस्थित. शकुंतला शेंडे.पोलिस पाटील.उज्वला ऊराडे.सचिव ग्राम पंचायत घडोली.हेमराज चौधरी सरपंच ग्राम पंचायत घडोली आणि गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.