जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अष्टवर्ष निमित्त सेवा व सुशासन संकल्प दिन अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर #chandrapur

भाजपा महिला मोर्चा महानगर चंद्रपूर यांचे आयोजन

चंद्रपूर:- भाजपा महिला मोर्चा महानगर चंद्रपूर व्दारा दि. ३ जुन २०२२ ला पंडित दिनदयाल उपाध्याय मनपा प्राथ. शाळा दे. गो. तुकूम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अष्टवर्ष निमित्त सेवा व सुशासन संकल्प दिनी अंतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराचा महानगरातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत