Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

चंद्रपूर मनपाने दिला सतर्कतेचा इशारा... #Chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- इराई धरण, निम्न वर्धा प्रकल्प, गोसीखुर्द या तिनही प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, नागरिकांनी आश्रयस्थानी रहावे. रात्रीच्या वेळी सतर्कता बाळगावी, कृपया नागरिकांनी नदीच्या पात्राजवळ जाऊ नये असे आवाहन मनपाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत