💻

💻

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उद्याला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर #floodsituation #Floods #nagpur #wardha #chandrapur #Maharashtra #vidarbha


वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दौरा करणार असून नागपूर विभागातील पूरपरिस्थितीचा आढावा प्रशासनाकडून घेईन. तातडीच्या उपाययोजनांवर शासनाचा भर आहे. माध्यमांशी संवादात माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत