Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

महाकाली कॉलरी चंद्रपुर येथील रस्त्यांची समस्या तात्काळ दुर करा #Chandrapur


मनसे महीला सेना वाणी सदालावार यांची आ. जोरगेवार यांना निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:-महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल कॅन्टींग चौक ते कफील चौक बायपास रोड पर्यंत बऱ्याच दिवसा पुर्वी डांबरी रोड बनाविन्यात आले असुन त्या रोङला पुर्ण पणे जागो जागी खडडे पडलेले असुन त्या पडलेल्या खडयामुळे येनार जानारे लोंकाना जाण्या _ येन्या करिता जिवाची कसरत करावी लागत आहे कधी अपघात घडेल व जिवीत हानी होईल हे सांगता येत नाही म्हणुन सदर संपुर्ण रोडचे सिंमेन्ट करण व डांबरी करण रूंदीकरण करण्यात यावे तसेच प्रकाश नगर मध्ये एक ही रोडची व्यवस्ता बरोबर नाही या प्रकाश नगर मध्ये रूग्ण वाहीका येने जाने अवघड आहे तसेच महाकाली कॉलरी आंनद नगर वरून बागला चौक पर्यंत रोड पुर्ण पने गडडे पडलेले आहे व महाकाली कॉलरी डिजल पंप पासुन तर बुदाई बस्ती या महाकाली कॉलरी मध्ये एक रोड ची व्यवस्था नसूनआपन आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून व बाबीचा जातीने विचार करून महाकाली कॉलरी रोड चे कामे लवकरात लवकर सुरु करावे या मागीनीचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप रामेडवार,मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांच्या प्रमुख मार्गदर्शणात मनसेच्या शहर उपाध्यक्षा सौ. वाणीताई सदालावार यांनी आमदार साहेबांना दिले निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रविन शेवते शहर उपाध्यक्ष महेश गडपेल्लीवार शहर सचिव सचिन गुप्ता सागर गडपेल्लीवार सुरेश सदनालावार ढालराम साहु मनसैनिक प्रामुख्याने ऊपस्स्थीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत