पोंभुर्णा शहर युवासेनेची आढावा बैठक संपन्न #chandrapur #pombhurnaपोंभुर्णा:- पोंभूर्णा शहर युवासेनेची आढावा बैठक लक्ष्मी नारायण मंदीर सभागृहात सायंकळी 8 वाजता युवा सेनेचे शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार यांनी आयोजित केले होती.

 युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे, जिल्हा समन्वयक विनयभाऊ ढोबे, जिल्हा सरचिटणीस सुमीत अग्रवाल चंद्रपूर विधानसभा समन्वयक लोकेश कोटरंगे व आदी उपस्थीत होते.यावेळी युवकांना मार्गदर्शन करण्यात आला. विद्यार्थांचे समस्या, विद्यालय, महाविद्यालयाचे प्ररश्न सोडवण्यासाठी युवसेना तत्पर आहे. व युवासेना संघटन विस्तार बाबत चर्चा करण्यात आली.

 युवासेनेचे शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार, अमोल कावटवार ,उप शहर प्रमुख आशिष कावडे, विभाग प्रमुख अक्षय सोनुले, शहर समन्वयक राकेश मोगरकर, शहर चिटणीस, अंकुश गव्हारे, सुरज कावळे, साहिल नैताम ,नोकेश कपाट ,मनीष कोपावार ,साईकुमार गाडेवार, मनोज घुगुसकार ,विकास गुरनुले ,निखिल कोसरे जगदीश कोसरे ,अनुराग धोडरे ,विशाल गुरनुले सुरज गुरनुले ,प्रेम अल्लीवार कुणाल ढोले, विजय जम्बुलवार ,सागर कांबळे ,रोहित मानकर ,गौरव गुरूनुले , सुधीर ढोले ,अजय गुरूनुले ,योगेश गुडलवार ,प्रकाश कानमपलिवार ,संदेश धोडरे ,शुभम धोडरे ,गौरव ठाकरे, अमन कावडे ,मंगेश गुरनुले व मोठ्या संखेत युवासैनीक उपस्थीत होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या