कृषी महोत्सवात देवराव भोंगळे ट्रॅक्टर चालवतात तेव्हा..... #Chandrapur


चंद्रपूर:- धनोजे कुणबी समाज मंदिर , लक्ष्मी नगर चंद्रपूर द्वारा आयोजित भव्य कृषी मेळावा व उपवर-वधू परिचय मेळावा १०, ११ व १२ फेब्रुवारीला चांदा क्लब ग्राऊंड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी ट्रॅक्टर चालवित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या