सिंदेवाही:- तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या थेट शेतावर दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मौजा वासेरा तालुका शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे मा. विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर मा. श्री राजेंद्र साबळे साहेब, तसेच मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर मा. श्री भाऊसाहेब बराटे साहेब यांनी वासेरा गावातील प्रभाकर पुस्तोड़े पॅकहाऊस बांधकाम पाहणी केली.
किशोर बोरकर भुईमूग लागवड, नागोराव लोखंडे हरभरा लागवड, आदित्य बोरकर मोहरी लागवड, महादेव बोरकर वर्मी कंपोस्ट युनिट येथे भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कू प्रिया शिंदे उपविभागीय कृषी अधिकारी नागभीड, श्री. ए.आर. महाले तालुका कृषी अधिकारी शिंदेवाही तसेच क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी जी. एस. कोल्हापुरे व कृषि पर्यवेक्षक वाय.जी.बारापात्रे.चिव्हानेसाहेब.ढवलेसाहेब मडल कृषि अधिकारी कोसूरकर साहेब व शेतकरी बांधव उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत