Click Here...👇👇👇

VIDEO/ दिलखेच अदा! लावणीवर बेभान होऊन नाचले सर #Chandrapur

Bhairav Diwase

वाजले की बारा गाण्यांवर सरांचा बेभान डान्स; जीन्स-शर्टवरच थिरकले लावणीवर, लग्नातला व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर:- वाजले की बारा गाण्यांवर सरांचा बेभान डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जीन्स-शर्टवरच लावणीवर लग्नात थिरकले. 


जतिन धोटे सर रा. चंद्रपूर असे या व्हिडिओ मधील सरांचे नाव आहे. धोटे सरांना आधीपासून डॉन्स करण्याचा छंद आहे. काही वर्षापूर्वी जि. प. उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. चेक आष्टा शाळेचे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता नेहमी धोटे सरांच्या डॉन्सने होत असे. आता काही दिवसांपूर्वी एका लग्नात लावणीवर थिरकतांना सरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.