*वार : शनिवार*
*तारीख २०/०५/२०२३*
---------------------------------
*कार्यक्रमाची रूपरेषा*
*छत्रपती शिवाजी महाराज पुतळा*
छ.शिवाजी चौक, मनमाड ,
वेळ सायंकाळी *४.३०* वाजता
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा*
रेल्वे स्टेशन मनमाड वेळ सायंकाळी *५.३०*
*साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुतळा*
इंदिरा गांधी शॉपिंग मालेगाव - नगर रोड, मनमाड
वेळ सायं *६.१५* वाजता
------------------------------
*आपले कार्यसम्राट आमदार श्री. सुहास आण्णा कांदे* यांच्या हस्ते होणार आहे,
तरी या प्रसंगी सर्व शिवसैनिक, भीमसैनिक, मनमाड शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, समाजसेवक तसेच मनमाडकर माता बंधु भगिनींना निमंत्रण आहे.
🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼