दुय्यम निबंधक यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार #chandrapur #Rajura


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

राजुरा:- राजुरा तालुक्यातील बामनवाळा येतील भूमापन करा. ४४६ एकत्रित शेती ची बेकायदेशीर विक्रीपत्र करून देण्याचा आरोप पंढरी निरांजने ३० रा. पंचाळा यांनी केला आहे. सदर शेती हि एकत्रित शेती असून या शेती मध्ये अद्यापही कुठली हिस्से वाटप झालेली नाही व सदर शेतीचा एकटा मालक देखील नाही परंतु दुय्यम निबंधक राजुरा यांनी पुरषोत्तम श्रवण धुर्वे यांच्या शी सांगण मत करून सदर शेती चे विक्रीपत्र आधारे विक्री केली आहे याने सदर शेतीतील खरे वासरा ( मालक ) सर्व खातेदार यांच्या वरती अन्याय झाला आहे. तसेच दुय्यम निबंधक राजुरा यांनी सदर शेती ची नोंदणीकृत विक्रीपत्र रुपये ५०० स्टंप नोटरी आधारे घेतले आहे. परंतु सदर शेतीतील कुठलाही खातेदार गैर अर्जदाराचा नातेवाईक नाही तरीही दुय्यम निबंधक राजुरा यांनी ५०० स्टंप नोटरी वरती नोंदणीकृत विक्री पत्र करून दिले आहे‌. यात शासनाचा मोठा महसूल बुडालेला आहे. व असेच भोंगळ कारभार गेल्या कित्तेक वर्षान पासून दुय्यम निबंधक कार्यालय राजुरा इथे चलात येत आहे. अशे नागरिकान मधून समोर येत आहे. दुय्यम निबंधक यांची गेल्या (सात) वर्ष पासून बदली झालेली नाही. अशा आरोप पंढरी निरांजने यांचा आरोप आहे. सदर कामाची सखोल चौकशी व्हावी या करिता अर्जदार यांनी जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पत्र केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत