बामणी- राजुरा ते लक्कडकोट राष्ट्रीय माहामार्ग क्र ९३०- डी वरील खड्डे त्वरीत भूजवा #chandrapur #Rajura
सदर निवेदनाच्या मागनीची तात्काळ दखल घेत जिल्हाअधिकारी साहेब यांनी संबधीत विभागाला भ्रमणध्वणी वरून रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करन्याचे सूचना राष्ट्रीय महामार्ग अधिकारी जिचकार साहेब यांना दिल्या त्यांनी तात्काळ दखल घेत समंधित कंत्राटदार यांना सूचना दिल्या असून यांनी संबंधीत कंत्राटदाराला उद्या पासून काम सुरू करन्याचे सांगीतले सनासूदीच्या दिवसात कोणतीही अघटीत घटना घडू नये नागरीकांना प्रवास करतांना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव जनसेवेत तत्पर असते या मूख्यमार्गावरील रस्त्याचे नूतनीकरन झाल्यास अपघात व कोणतीही अघटीत घटना घडणे यावर प्रतीबंध नक्कीच येणार... निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष श्री. कुलदिप चंदणखेडे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष प्रविण शेवते, मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, सोनू परचाके, साहील कन्नाके, मनविसे पोंभूर्णा तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनविसे पोंभूर्णा तालुका सचिव महेश राजू नैताम, शंकर भडके,नितीन धूर्वे, नखुल धुर्वे, सोनु परचाके, आदर्श रासुरी, महेश विधाते, मनीष गोडसाले, भोला परचाके, अमन अंदुला,तथा मनसैनिक उपस्थीत होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत