हास्या प्रशांत विघ्नेश्वर यांचे आकस्मिक निधन #Chandrapur #death

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांची जेष्ठ कन्या हास्या विघ्नेश्वर हिचे २२ सप्टेंबर ला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आकस्मिक निधन झाले.

दुपारी १२ वाजता हास्या कथ्थक नृत्याचा वर्ग आटोपल्यानंतर घरी आली. काही वेळाने तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आकस्मिक मृत्यूने विघ्नेश्वर कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

अंत्ययात्रा दिनांक २३/०९/२०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता राहते घरून बिनबा गेट शांती धाम साठी निघेल...