Top News

कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले.

Bhairav Diwase.      March 25, 2021

सावली:- तालुक्यातील व्याहाड बुज बसस्थानक च्या काही अंतरावर असलेल्या वाघोली बुटी फाट्यावर एका भरधाव ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडले. वाघोली फाटा वैनगंगा नदी च्या जवळ असून ट्रक नं mh 40 -4494 या कंटेनर ट्रक नि दुचाकी ने जात असलेले गाडी नं mh. 33 U 4649 दुचाकी स्वार ला चिरडल्याने जागीच ठार झाले. गाडी नंबर चेक केले असता गाडी मालक दादाजी पांडुरंग लेनगुरे असे आनलाईन वरून समजून आले. पुढील तपास सावली पोलीस करीत आहे. घटना स्थळी बघण्यासाठी शेकडो लोकांनी धाव घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने