अध्यक्ष हंसराज चौधरी, उपाध्यक्ष हेमंत वैरागडे तर सचिव प्रशांत गौरशेट्टीवार.
Bhairav Diwase. Aug 19, 2020
कोरपना:- गडचांदूर शहरात व्यापारी असोसिएशन ची नव्याने स्थापना करण्यात आली संपूर्ण वेगवेगळ्या व्यावसकांनी सर्व आपापले अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव अशे पद्धधिकारी निवडून सम्पूर्ण गडचांदूर शहराची एक व्यापारी असोशियन तयार केली सर्वानुमते अध्यक्ष - हंसराज चौधरी यांची निवड करण्यात आली तसेच सम्पूर्ण व्यापारी असोशियन ची कार्यकारणी निवडण्यात आली *कार्यकारणी खालील प्रमाणे.*
अध्यक्ष:- हंसराज चौधरी,
उपाध्यक्ष:- हेमंत वैरागडे, धनंजय छाजेड, विक्रम येरणे,संदीप शेरकी
सचिव:- प्रशांत गौरशेट्टीवार,
सहसचिव:- सतीश बेतावार, सलीम किडिया, विठ्ठल वैद्य,
कोषाध्यक्ष:- जावेद मीठाणी
सहकोषाध्यक्ष:- विलास बांबोडे मनोज भोजेकर
सदस्य:- रवी गेल्डा, शिरीश भोगावार, राकेश अरोरा, शैलेश लोखंडे, रोहन काकडे, केतन बडगरे, प्रभाकर शेरकी, बाबाजी आपटे, सचिन निले, गणेश आवंडे, शेख अहमदभाई यांची निवड करण्यात आली येत्या 21 ऑगष्ट पासून दर शुक्रवरला सम्पूर्ण बाजार पेठ बंद राहील असा निर्णय व्यापारी असोशियन द्वारे घेण्यात आला. शुक्रवारला कोणतीही दुकाने सुरु असल्यास त्यावर व्यापारी असोशियन द्वारा दंड थोपटण्यात येईल अशी महिती असोशियन चे अध्यक्ष हंसराज चौधरी यांनी दिली.