Top News

एकाची कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या.

 Bhairav Diwase. Sep 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात अनेक हत्येच्या घटना समोर आल्या पुन्हा महिन्याच्या शेवट शहरातील दाताला परिसरातील सिनर्जी वर्ल्ड येथे एकाची कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

      मृतक हा बंगाली कॅम्प परिसरातील मनोज अधिकारी नामक व्यक्ती आहे. आरोपीनी मृतक मनोजला सिनर्जी वर्ल्ड परिसरातील फ्लॅट मध्ये बोलावून आरोपीनी त्याची हत्या केली.
सध्या बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने