पोंभुर्णा तालुक्यात 4 दिवसात 3 अपघातेच्या घटना.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आज पोंभुर्णा- आक्सापुर या मार्गावर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विनोद बावणे विज्ञान शिक्षक यांचा (प्राथमिक माहितीनुसार) गाडीवर नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. गाडी नंबर MH 34 BK 4308 आहे. त्यांना प्रथमोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे आण्यात आल आहे. गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपुर सामान्य रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोंभुर्णा पोलीस करत आहे.