गोर गरीबांना लुबाडणाऱ्यांचा माज आता जनता उतरवणारज:- नगराध्यक्ष,जिल्हा भाजप सचिव - श्री.अहेतेशाम अली.

Bhairav Diwase
लुटारु राज्य सरकारला विजेचा जोरदार झटका देनार.

 Bhairav Diwase. Nov 23, 2020

वरोरा:- दि.२३ नोव्हेंबर २०२० रोजी भारतीय जनता पक्षाचा वतीने कोवीड-१९ च्या काळात बेकायदेशीररित्या अतिरिक्त दिलेल्या विद्युत बिलाची होळी करून श्री.अहेतेशाम अली (नगराध्यक्ष-न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजपा) यांचा नेत्रुत्वात विज बिलाची होळी करून या निष्क्रीय महाराष्ट्र सरकार विरोधात आन्दोलन करून निषेध करण्यात आले.
                   या प्रसंगी श्री.राजू गायकवाड (बांधकाम सभापती-जि.प.) ओम मांडवकर(तालुका महामंत्री),सुरेश महाजन(शहर अध्यक्ष), महेश श्रीरंग(युवा मोर्चा शहर अध्यक्ष),सौ.सुनीता काकडे(नगरसेविका न.प.)सौ.संगीता निम्बाडकर,जगदीश तोटावार,राजू दोडके,मधुकर ठाकरे,ओम यादव,राजेश साकुरे,सुनील समर्थ,अमित आसेकर,संजय राम,सायरा शेख,सुषमा कराड,अमजद खान,अभिजीत गैनेवार, सोबत अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक या प्रसंगी उपस्थित होते..!