(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली, गणेश मालोलवार जिवती तालुका अध्यक्ष पदी निवड झाली असल्याने तालुक्यातील अनेक लोकानं कडुन शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. गणेश हे एक सोशल वर्क असुन समाज सेवेत अग्रेसर आहे यात शिक्षण पर्यावरण आरोग्य समाज सेवा परंपरा जोपासत जिवती तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.