आयकॉन बहुद्देशिय संस्था तुकुम तर्फे एच. आय. व्ही एड्स दिननिमित्त ऑनलाइन कार्यशाळा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 01, 2020

नागभीड:- आज दिनांक 01 डिसेंबर 2020 ला जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला .बहुतेक सामाजिक कार्य है प्रत्यक्ष रित्या साजरा केला जातात व त्याबद्दल प्रत्यक्षात माहिती सुद्धा मिळते परंतु कोरोना च्या काळात प्रत्यक्षात कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने आयकॉन बहुद्देशीय संस्थेतर्फे ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली.
            या कार्यशाळेत प्रामुख्याने एच. आय.व्ही. होण्याचे कारने कोणती, व त्यावरती कोणत्या उपायजोजना करता येतात त्याबद्दल बहुमोल प्रमाणात मार्गदर्शन करण्यात आले.
                    या ऑनलाइन कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष मनुंन रेशिमजी नंदेश्वर सर प्रमुख पाहुने मनुंन पवनजी माटे सर (अध्यक्ष आयकॉन बहुदेशिय संस्था) स्नेहल डांगे(चाइल्ड लाइन गडचिरोली) व विविध ngo चे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध विद्यार्थी व युवकांनी यात सहभाग घेतला.
                       आयकॉन बहुद्देशीय संस्था ही विविध सामाजिक विषयावर्ती सतत विकासात्मक कार्य करित आहे.जगात सर्वत्र साजरा व या माध्यमातून पूर्ण सप्ताह एड्स सप्ताह मनुंन साजरा करत आहेत.
       एच. आय. व्ही. एड्स तर भारतात आतापर्यंत भरपूर लोकाना होते असल्याचे आढळून येत आहे,यावर्ती जोपर्यंत एलिसा नामक टेस्ट करत नाही तोपर्यंत hiv आहे की नाही हे कडून येत नाही,
        HIV हे HIV बाधित असलेल्या व्यक्तिशी संपर्क असल्याने होत नाही मनुंन बाधित व्यक्तिशी सामाजिक व कौटुम्बिक सम्बद्ध आतिशय सलोख़्याचे ठेवणे गरजेचे आहे.
            या ऑनलाइन कार्यशालेचे संचालन सोनाली पवन माटे तर आभार मृणाल लोखंडे यानी मानले.