पोंभुर्णा:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या अंगावर शेण झेलत आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली, ताठ मानेने जगणे शिकविले, त्यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षीत झालेल्या आजच्या स्रीने सावित्री बनुन किमान एका गरजवंत स्रिला सुशिक्षीत करण्याची जबाबदारी उचलावी.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन कार्यक्रम माळी समाज पोंभुर्णा यांचे वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले चौकात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित सौ. कमलबाई कावळे माळी समाज संघटिका, सौ. कल्पना गुरनुले अध्यक्ष माळी समाज पो, सौ. अनिता गुरनुले सचिव माळी समाज पो. श्री. सद्गुरू ढोले जिल्हा सचिव म. फु. स. प. चंद्रपूर, श्री. भुजंगराव ढोले तालुका अध्यक्ष अ. भा. महात्मा फुले समता प. पोंभुर्णा, श्री. ऋषीजी गुरनुले तालुका सचिव अ. भा. मा. म. पोंभुर्णा, श्री. नलूजी गुरनुले श्री. ऋषींजी कोटरंगे सामाजिक कार्यकर्ता, श्री. ओमेश्वर पदमगिरीवार, श्री. गुलाब गुरनुले सचिव पु. स. पो. श्री. श्रीकांत शेंडे, श्री, चरणदास गुरनुले माजी अध्यक्ष श्री, शाम गेडाम, श्री, क्षत्रपती गुरनुले अध्यक्ष पु. स. पो. मुरलीधर गुरनुले, श्री, रोशन गुरनुले युवा कार्यकर्ता श्री. अरुणजी गुरनुले श्री, पराग मूलकलवार, श्री, गुरूदास मोहुर्ले, व आदी समाज बांधव व पोंभुर्णा येथील प्रतिष्ठीत नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते