मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांच्या मातोश्रीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

Bhairav Diwase
0

Bhairav Diwase. March 21, 2021
चंद्रपूर:- मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांच्या मातोश्री लताबाई पावडे यांचे आज (दि.21) ला सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंत्यसंस्कार उद्या (दि.22) ला करण्यात येईल.


भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)