जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

जिवती पंचायत समिती उपसभापती श्नी महेशभाऊ देवकते यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाटण येथिल आरोग्य केंद्रात 1 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून माजी अर्थमंत्री आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिवती तालुक्यासाठी 1 आॅक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण करण्यात आले होते मात्र आज जिवती पंचायत समिती उपसभापती श्नी महेश भाऊ देवकते यांच्या जन्म वाढदिवसानिमित्ताने पाटण येथिल आरोग्य केंद्राला भेट देण्यात आली आहे.
या वेळी उपस्थित जिवती पंचायत समिती उपसभापती श्नी महेश भाऊ देवकते डॉ. शेडमाके मॅडम डॉ.चव्हाण मॅडम जिल्हा परिषद सदस्य सौ. गोदावरीताई केंद्रे सचिन उत्तरवार संतोष जाधव विठ्ठल चव्हाण सुधाकर राठोड गोविंद मिटपले बालाजी करले प्रेम राठोड कानबाराव होडबे विनायक राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत