🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोंबड्या वरून वाद गेला विकोपाला

वडीलानी मुलाला व सुनेला धु-धु धुतला.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
भद्रावती:- शहरातील गौतम नगर येथे राहणाऱ्या वडीलाने मुलगा व सुनेला मारहाण करून जखमी केल्याची घटना आज सकाळच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून वडीलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोपान यादव मोते असे आरोपी वडीलाचे नाव आहे विजय मोते व सुलोचना मोते असे जखमीचे नाव आहे. मुलगा व वडील एकाच घरात राहत असून आज सकाळ दरम्यान कोंबड्यांना चारा चारण्या वरून दोघांमध्ये वाद झाला या वादामध्ये सोपान याने लाकडी दांड्याने सुनेला व मुलास डोक्यावर मारहाण केली. वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी आरोपी वडिलावर गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत