🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ट्रॅक्टरने चिरडले 12 वर्षीय मुलाला. #Death #12yearboy #tractor


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- तालुक्यातील कापशी गावात संतोष राजेंद्र भांडेकर यांची ट्रॅक्टर शेतात रोवना चालू असल्यामुळे चीकल्टी नागरटी करून उपरी मार्गे कापसी कडे येताना पिताबर परचाके यांच्या घराजवळील असलेल्या वळणावर कापसी मार्गे कापसी गावातील साहिल शालीकराव मेश्राम वय 12 वर्ष हा मुलगा सायकलने आपल्या घरी जात असताना भरधाव आणि कचबील लावून येत असलेल्या ट्रॅक्टरने युवकास आपटल्याने व मुलगा ट्रॅक्टरच्या चक्क्यात आल्यामुळे या अपघातात त्याचा मृत्यू झाला. #Death #12yearboy #tractor
सदर घटना हि ६:३० वाजताच्या सुमारासची असून ट्रॅक्टर चालक फरार झाल्याचे बोलले जात आहे. अपघातात मृत्यू झालेल्या मुलगा जिवत आहे समजून गडचिरोली सामान्य रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाले.
घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला असून , या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून , पुढील तपास सुरू आहे .