🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दारूच्या नशेत युवकाने स्वतःच्या कारने दिली दुसऱ्या कारला जोरदार धडक. #accident


जोरदार धडकेत समोरील वाहन चढले मार्गावरील डिव्हायडरवर.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर वणी मार्गावर 20 जुलैला रात्री 8 वाजेदरम्यान एक युवक आपल्या चारचाकी वाहनाने घरी जात होता मात्र अति मद्य प्राशन करून असल्याने त्याने दुसऱ्या चारचाकी वाहनाला मागून जोरदार धडक दिली. #accident

झाड पडले डॉ. पत्रीवार यांच्या कारवर. 

धडक इतकी जोरदार होती की पुढील वाहन हे मार्गावरील डिव्हायडर वर चढून गेले. चारचाकी वाहन चालक कोमल ठाकरे हे वाहन क्रमांक MH34-K-6199 ने घरी जात होता, मात्र त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याने गाडी वेगाने चालवीत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणजवळ कोमल ठाकरे याने वाहन क्रमांक MP-CJ-0691 ला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली.
सुदैवाने त्या वाहनातील 4 जण किरकोळ जखमी झाले मात्र कोमल ठाकरे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.