झाड पडले डॉ. पत्रीवार यांच्या कारवर. #treefell #DrPatriwar #car

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिंपरी शहरातील प्रसिद्ध डॉ. पत्रीवार यांच्या कारवर झाड कोसळले. परंतु या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सलग सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.‌ #treefell #DrPatriwar #car. 

दारूच्या नशेत युवकाने स्वतःच्या कारने दिली दुसऱ्या कारला जोरदार धडक.

डॉ. पत्रिवार यांची कार झाडाखाली उभी असताना अचानक कारवर झाड कोसळले. या नैसर्गिक अपघातात डॉ. पत्रिवार बचावल्यामुळे शहरातील अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर शहरातील अशा धोकेदायक वृक्षांचे सर्वेक्षण करून ती झाडे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.