🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

बस-ट्रकची समोरासमोर धडक. #accident


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- अहेरी-चंद्रपूर मार्गावरील गोंडपिपरी वन तलावाजवळील वळणावर समोरासमोर बस व ट्रक ची धडक झाल्याची घटना आज दुपारी १ वाजता च्या सुमारास घडली. यात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमी चालक व प्रवासी यांना उपचाराकरिता गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. #accident
प्राप्त माहितीनुसार अहेरी-माहूर MH 40 Y 5411 ही परिवहन मंडळाची एसटी बस गोंडपिपरी होऊन चंद्रपूर मार्गावर जात असताना वन तलावाजवळ समोरून येणार्‍या mh 34 ab 9335 MH 34 AB 9334 ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला. सदर अपघात बसमधील काही प्रवासी व चालक जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.