Top News

स्व. संजयजी देवतळे माजी पालकमंत्री यांचे सुपुत्र युवा नेते करणभाऊ देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळे वाटप. #environment(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- स्व. मा. श्री. संजयजी देवतळे माजी पालकमंत्री यांचे सुपुत्र युवा नेते श्री करणभाऊ देवतळे यांच्या वाढदिवसा निमित्त आज दि. ८/७/२०२१ गुरुवार रोजी उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे फळ वाटप करण्यात आहे तसेच आनंदवन चौक गजानन महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने वरोरा नगरीचे प्रथम नागरिक मा श्री अहेतेशामजी अली नगराध्यक्ष वरोरा भाजपा जेष्ठ नेते बाबाजी भागड़े,विजय मोकाशी,विठ्ठल लेड़े, बालूभाऊ भोयर, सौ नीलिमाताई निमबाळकर, दिलीप घोरपड़े, महेश श्रीरंग,आशीषजी ठाकरे,जगदीश टोतावार,विलास गयनेवार, मधुकर ठाकरे, परसराम मरसकोल्हे, शरद कातोरे, संदीप विधाते, उमेश शर्मा, भवरलालजी, विलास दरापुरकर, बाबा कालमेघ, प्रवीण उमाटे, अजयजी राखुंडे, नीलेश देवतळे, रोशन लकोटे, सुनील हलमारे,अमित आसेकर, आशीष रणदिवे, दादू खंगार, अभिजीत गयनेवार, प्रतीक काळे, निशिकांत डफ, अमोल देउडकर, अक्षय क्षीरसागर,प्रणय मत्ते, अजय वाटकर, सूरज येरने, महिला आघाडी सौ शुशमाताई कराड, सौ कल्पनाताई कथड़े आदि मान्यवर उपथित होते व हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोरच्याच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला.
#environment

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने