🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

बामणवाडा येथील विविध विकास कामांसाठी निधि मंजूर करा- सर्वानंद वाघमारे #Developmentfunds(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- बामनवाड़ा येथील विविध विकास कामे करण्यासाठी विविध योजनेतून निधि देण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत बामनवाड़ा येथील सौ.भारती जगदीस पाल सरपंच, अविनाश टेकाम उपसरपंच ,प्रफुल्ल चौधरी सदस्य यांच्या वतीने विवध विकास कामे करण्यासाठी विविध योजनेतून निधि देण्यात यावी यासाठी मा.ना. विजयभाऊ वड्डेटिवार पालकमंत्री चंद्रपुर ,ओबीसी मागासवर्ग पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.श्री सुभासभाऊ धोटे आमदार राजुरा यांना निवेदन देण्यात आले.
 निवेदन देताना श्री सर्वानंद वाघमारे म्हणाले स्मशानभूमि नव्याने बनवन्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये शवदहनिका सदन,शोकसभा सदनिका, स्मशानभूमि कड़े जाणारा रोड,स्मशानभूमिचे सौदरिकरण,पाण्याची वेवस्था,तलावचे खोलिकरन व सौदर्यीकरन , संरक्षण भिंत इत्यादी नवीन वत्यामधे वाढ़ीव विद्युत 35 पोल व नवीन 2 डीपीची मागणी करण्यात आली. 1000 मीटर रस्त्यावर किमान मुरुम व बोल्डर टाकून खडीकर करण्यात यावे व वार्ड नंबर 1 मध्ये 500 मीटर रस्त्याचे सीमेंट कॉन्क्रीट रोड व नाली बनवन्यसाठी निधी मंजूर करवा असे चर्चे मध्ये सांगितले व निवेदन देण्यात आले.  #Developmentfunds