Top News

विज वितरक मंडळाच्या निष्काळजी पनामुळे पिट्टिगुडा 2 येथिल एका तरुण युवकाचा निर्दयी मृत्यु.#Death



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- अतीदुर्गम भाग म्हणुन ओळखला जानात्या जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा नं.2 या गावातील एका 27 वर्षीय युवकाच विजेच्या खांबाला स्पर्श होऊन मृत्यु झाल्याची घटना दि. 20/08/2021 ला दुपारी 3 च्या सुमारास घडली असुन विद्युत विभाग जिवती येथील कर्मचारी याच्या सोबत भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधून चोविस तास लोटुन सुद्धा कोणत्याही कर्मचारी यांची भेट नाही इलेक्ट्रीक डिपार्टमेंट यांच्या गैर जिमेदारी पनामुळे ही घटना घडली.#Adharnewsnetwork


  या अगोदर पुर्व सुचना म्हणुन दि.12/07/2021 ला ग्रामपंचायत कार्यालय पिट्टिगुडा नं 2 यांच्या वतीने विद्युत विभाग जिवती यांना रामेश्वर उत्तम राठोड यांच्या घराजवळील इलेक्ट्रीक पोल दुरुस्ती बाबत तरी सुद्धा इलेक्ट्रीक डिपार्टमेंट चे कोनतेही अधिकारी आलेले नाही सततच्या यांच्या गैर जिम्मेदारी मुळे आज मृत्यु पावलेला युवक नामे परमेश्वर पंडु चव्हान यांच्या मृत्यु मागचे कारन इलेक्ट्रीक डिपार्टमेंट जिवती हे आहेत असा आरोप पोलीस पंचनामा च्या वेळी मृत्काचे कुंटूबीयानी केला आहे तर पिडीत कुटूबीयांची भेटी साठी धावुन गेलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष मा.सुदाम भाऊ राठोड व जिवती तालुका अध्यक्ष मा. सुनिल भाऊ राठोड यांनी वारंवार सुचना देऊन सुद्धा निष्काळजी दाखवनात्या अधिकार्याला तत्काल निलंबित करुन पिडीत कुंटूबीयाना 10 लाखाची मदत करावी अशी मागनी उर्जामंत्री नितीन राउत यांच्याकडे केली आहे आणि त्या गैर जिम्मेदार अधिकारीना तात्काल निलंबित करा अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती तिव्र आंदोलन करेल असा इशारा सुदाम राठोड यांनी दिला आहे.#Death

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने