स्व. कालिदास गं. अहीर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर. #Blooddonation


कमल स्पोर्टींग क्लब तथा कालिदास गं. अहीर प्रतिष्ठान तर्फे आयोजन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- दरवर्षीप्रमाणे स्व. कालिदास गं. अहीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन कमल स्पोर्टींग क्लब तथा कालिदास गं. अहीर प्रतिष्ठान तर्फे करण्यात येते. #Blooddonation
गुरुवार दि. १२ ऑगस्ट २०२१ ला सकाळी ९ ते सायं. ४ वाजे पर्यंत स्वामीनारायण मंदीर, ज्युबली हायस्कुल जवळ, चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी सहकार्य करावे. #Adharnewsnetwork

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या