मतदान नोंदणीला जोरदार प्रतिसाद. #Response

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजरपेठ व सीमेंट सिटी म्हणून ओड़खलया जाणाऱ्या गड़चांदुर शहरातिल अष्टविनायक गणेश मंडळ व तहासिल कार्यलय कोरपना यांचा विद्यमाने नवीन व दुरस्ती मतदान नोंदणीचा कॅम्प गांधी चौक येथे आयोजित केला.


  यामधे अनेक युवकांचा व मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला मतदानाची जनजागृति व मतदान फॉर्म भरण्यात आले या वेळी अष्टविनायक गणेश मडळ चे पदाधिकारी अध्यक्ष मेघराज एकरे, सदू गिरी, सतिश बिडकर, वैभव गोरे, दिनेश डांगी, पंकज इटनकर, सूरज पींगे, पटवारी सोहेल अंसारी, अनिल एरमुलवार, लीलाधर काळे, सागर गुडेल्लीवर उपस्तीत होते.#Response