Click Here...👇👇👇

बीफार्मसीच्या 12 विद्यार्थींचे निकालामध्ये गोंधळ. #Students

Bhairav Diwase
फार्मसी कृती समिती चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष सागर मंडल, जिल्हा सचिव सुरज गव्हाने यांचे हस्तक्षेप.

2 दिवसात निकाल लावु अस विद्यापीठाच आश्वासन.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाचा अंतर्गत येणाऱ्या चंद्रपुर येथील high-tech college of pharmacy च्या 12 विद्यार्थ्यांनाच्या निकालात गोंधळ करण्यात आला.
 direct 2nd yr मध्ये प्रवेश घेणाऱ्या 12 विद्यार्थींचे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या निकालात विद्यापीठाच्या व काॅलेज च्या भोंगळ्या कारभारा मुळे 12 विद्यार्थींचे निकालामध्ये गोंधळ झाला व त्या मुळे 12 विद्यार्थ्यांना समोरिल शिक्षणासाठी अडथळा निर्माण होत होता याची दखल घेत फार्मसी कृती समिती चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष सागर मंडल, जिल्हा सचिव सुरज गव्हाने यांनी गोंडवाना विद्यापीठा मध्ये जाऊन तेथील संबधित अधिकार्‍यांन सोबत बोलुन त्यांनी हस्तक्षेपामुळे विद्यापीठाने 2 दिवसात संबधित विभागाचे तांत्रिक अडचणी दुर करूण निकाल लावण्याचे आश्वासन दिले.#Students