जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भाजपा जिल्हा चंद्रपूर जैन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष पदी हेमंतराज जनकराज सिंघवी यांची नियुक्ती. #Appointment


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- आ. सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व संदीपभंडारी यांच्या नेतृत्वाखाली महराष्ट्र उपप्रमुख निर्भय ज्ञानचंद कटारीया यांच्या सहमतीने हेमंतराज जनकराज सिंघवी यांची भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा जैन प्रकोष्ठ च्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आली.

हेमंतराज जनकराज सिंघवी आपण भारतीय जनता पार्टीचे ध्येय व धोरणचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करुन पक्ष बळकट व संगठण मजबुत करण्याकरीता अहोरात्र प्रयत्न कराल व पक्षाच्या संविधानाचे पालन कराल.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, मनोज सिंघवी उपस्थित होते.
आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा व मनःपुर्वक अभिनंदन!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत